• हुबळीच्या नूलवी हद्दीतील बेळगली क्रॉसनजीक अपघात
  • अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल 

हुबळी / वार्ताहर

रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाची धडक बसून दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला. हुबळीतील नूलवीच्या हद्दीतील बेळगली क्रॉसनजीक सोमवारी हा अपघात झाला. या अपघाताचे दृष्य सीसीटीव्हीत कैद झाले असून त्याचा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.