- श्री.शिवाजीराव पाटील यांची मागणी
- पालकमंत्री दीपक केसरकर यांची घेतली भेट
![]() |
(फोटो सौजन्य : श्री. लक्ष्मण यादव,चंदगड) |
चंदगड / लक्ष्मण यादव
श्री. शिवाजीराव पाटील यांनी नुकतीच शालेय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री मा. श्री. दिपक केसरकर यांची यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
यावेळी चंदगड विधानसभा मतदार संघातील शाळांचे संगणकीकरण, सुशोभीकरण, डिजिटलायझेशन करणे, विद्यार्थ्यांच्या आणि शाळेच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळांभोवती संरक्षक भिंती बांधणे तसेच विद्यार्थी आणि शाळांचा विकास करण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळ व राज्य सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली.
0 Comments