- गळफास घेऊन संपविले जीवन
- आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट
![]() |
गळफास घेतलेल्या अवस्थेतील युवकाचा मृतदेह |
युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना विजापूर शहरातील व्हीकेजी लॉजमध्ये उघडकीस आली. हर्ष जयराज पट्टणशेट्टी (रा.शहापेठ,विजापूर) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गांधी चौक पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. आत्महत्येचे नेमके कारण अद्यापही समजू शकलेले नाही.
0 Comments